Monday, October 5, 2026
Thursday, October 5, 2023
Wednesday, December 19, 2012
Tuesday, December 18, 2012
Saturday, May 12, 2012
Tuesday, August 30, 2011
Thursday, June 16, 2011
Thursday, April 21, 2011
Thursday, April 14, 2011
नवीन यु आर एल
नवीन यु आर एल
२००५ साली परुळेकर ऑनलाईन ही वेबसाइट मी जिओसिटीज या होस्टींग सर्विस वर सुरु केली होती. पण दुर्दैवाने २६ ऑक्टोबर २००९ ला जिओसिटीज बंद झाली व आपले संकेतस्थळही बंद झाले. पुन्हा २०१० साली मी फ्रीवेबहोस्ट सर्विस वर परुळेकर ऑनलाईन ही वेबसाइट सुरू केली ती २०११ च्या जानेवारीत बंद झाली. आज एप्रिल २०११ रोजी मी पुन्हा एकदा हे संकेतस्थळ सुरू करत आहे. जुने सगळे लेख आणि माहिती पुन्हा प्रकाशित करण्यात येईल. या संकेतस्थळाचा फायदा परप्रांतात स्थिर झालेल्या परुळेकराना झाला आहे आणि तो होत राहील. मठ गावातील महत्वाचे सण, बातम्या आणि इतर कार्यक्रम याची माहिती या संकेतस्थळावर मिळत राहील.
- आपला वामन राधाकृष्ण परुळेकर
२००५ साली परुळेकर ऑनलाईन ही वेबसाइट मी जिओसिटीज या होस्टींग सर्विस वर सुरु केली होती. पण दुर्दैवाने २६ ऑक्टोबर २००९ ला जिओसिटीज बंद झाली व आपले संकेतस्थळही बंद झाले. पुन्हा २०१० साली मी फ्रीवेबहोस्ट सर्विस वर परुळेकर ऑनलाईन ही वेबसाइट सुरू केली ती २०११ च्या जानेवारीत बंद झाली. आज एप्रिल २०११ रोजी मी पुन्हा एकदा हे संकेतस्थळ सुरू करत आहे. जुने सगळे लेख आणि माहिती पुन्हा प्रकाशित करण्यात येईल. या संकेतस्थळाचा फायदा परप्रांतात स्थिर झालेल्या परुळेकराना झाला आहे आणि तो होत राहील. मठ गावातील महत्वाचे सण, बातम्या आणि इतर कार्यक्रम याची माहिती या संकेतस्थळावर मिळत राहील. ![]() | ||||
| परुळेकर ऑनलाईनचे जुने डिझाईन (२००५-२००९ ) |
गेली सहा वर्षे जो तुमचा प्रतिसाद मिळालाय त्याबद्ल मी आपला आभारी आहे. केवळ परुळेकरच नव्हेत तर इतर लोकांनीही हे संकेतस्थळ पाहिले आणि शुभेच्छा दिल्या मी त्यांचाही आभारी आहे. आपला प्रतिसाद आणि प्रेम असेच आमच्यावर राहू द्या ही विनंती.
- आपला वामन राधाकृष्ण परुळेकर
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi celebrated in August or September (BhadraPada Month)
Lord Ganesh, the deity of Parulekar family, is the God of knowledge. The 5-day festival begins with the installation of beautiful Ganesh idol in Padlos house. Every year it is not 5-day festival, sometimes 7-day or 9-days. Idol of Ganesh installed in colorfully decorated Room.
Many cultural events like "Bhajans", "Fugadi", "Aarati" are organized and all the family members participate in them with interest. Suppose Idol of Ganesh installed for 9 days then the last day i.e. 9th day is very important. Special thali is created for "Naivaidya". The meal is called as "Mhamana".
Last day Ganesh idol is take in procession to the accompaniment of music and dance for immersion in the river. Emotions run high as people chant 'Ganpati bappa moraya, pudhachya varshi lavkar ya' (Oh Lord Ganesh, please come back soon next year). In Math village Ganesh Visharjan is mostly done on fifth day or eleventh day.
Ganesh Chaturthi is the Birthday of Lord Ganesh, the most important deity of Parulekar family, and is celebrated all over Sindhudurg and Goa. Many Parulekars return to home for this festival, which is associated with a good harvest.
Lord Ganesh, the deity of Parulekar family, is the God of knowledge. The 5-day festival begins with the installation of beautiful Ganesh idol in Padlos house. Every year it is not 5-day festival, sometimes 7-day or 9-days. Idol of Ganesh installed in colorfully decorated Room. Many cultural events like "Bhajans", "Fugadi", "Aarati" are organized and all the family members participate in them with interest. Suppose Idol of Ganesh installed for 9 days then the last day i.e. 9th day is very important. Special thali is created for "Naivaidya". The meal is called as "Mhamana".
Last day Ganesh idol is take in procession to the accompaniment of music and dance for immersion in the river. Emotions run high as people chant 'Ganpati bappa moraya, pudhachya varshi lavkar ya' (Oh Lord Ganesh, please come back soon next year). In Math village Ganesh Visharjan is mostly done on fifth day or eleventh day.
कुलाचार आणि कुलदेवता
कुलदेवता
आपले परुळेकर परुळे येथिल श्री रवळनाथाला आपली कुलदेवता मानतात. कुलदेवतेच दर्शन हा कुलाचार मानला जातो. परुळे हे निसर्गसौदर्याने नटलेलं गाव मठ गावापासून ३० किमी अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं आहे. माड आणि पोफळी हे या गावाचे वैशिष्टय आहे. सुमारे दोनशे वर्षापूर्वी आपले पूर्वज परुळे या गावातून मठ या गावात स्थायिक झाले. किल्लेदार परुळेकर यांना मुळ वंशज मानले जाते. जे लोक मठात आले त्यांनी परुळेची आठवण म्हणून एक श्रीफळ मठात पूजेस ठेवले. त्याला मठातील परुळेकर मूळपुरुष कुलदेवता मानतात. आज कुलदेवतेच एक छोटस मंदिर मठ गावात परुळेकर कुटुंबियांनी उभे केले आहे. या मंदिरात वार्षिक होम-हवन आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.
कुलाचार
कुलाचार म्हणजे गेली अनेक वर्षे चालू असलेल्या धार्मिक परंपरा. आश्विन महिन्यातील नवरात्रात नऊ दिवस अखंडदीप ठेवणे हा कुलाचार अजूनही काही कुटुंबात चालू आहे. सुवासिनी ब्राह्मण भोजनास सांगणे हा कुलाचार मठ (पाड्लोस) मधील कुटुंबातून चालू आहे. दरवर्षी राधाकृष्ण परुळेकर आणि मनोहर परुळेकर हे पाड्लोस येथिल मूळपुरुष वृक्षाकडे ब्राह्मण भोजन करवितात. मंगलप्रसंगी ओटी भरणे हाही कुलाचार आहे. घरातील मुख्य स्त्री आणि तीन सुवासिनी व एक कुमारिका या सर्व मिळून देवीची पूजा करतात. नंतर सुवासिनींची ओटी भरली जाते. कुटुंबाची वृद्धी व्हावी हाच या कुलाचारामागील हेतू आहे.
![]() |
देवदिवाळीला किंवा सोयीस्कर होईल त्यावेळी ग्रामदेवता आणि कुलदेवतेला नैवेद्य दाखवणे हा तिसरा कुलाचार आहे. आजही आम्ही परुळे येथिल देवतांना नैवेद्य दाखवतो. परुळे येथिल राउळ हे आमच्यावतीने नैवेद्य तयार करतात. मुख्य देवतांचे नैवेद्य स्वतंत्र केळीच्या पानावर वाढले जातात. वडे-वाटण्याची आमटी-डाळ-भात असा नैवेद्य असतो. ह्या कुलाचारामुळे निदान वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेचे स्मरण होते. हाच या कुलाचारांचा मूळ हेतू आहे. सर्व परुळेकर कुटुंब जमेल तसे कुलाचार पाळतात.
Subscribe to:
Posts (Atom)






















